प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. श्वेता तिवारीने सोमवारी अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले. श्वेता तिवारीच्या या फोटोंमध्ये गुलाबी रंगाच्या स्विमसूटमध्ये खूपच हॉट दिसत आहे. श्वेता तिवारी तिचा मुलगा रेयांश कोहलीसोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये श्वेता तिवारीचा लूक खूपच हॉट दिसत आहे. श्वेता तिवारीचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.