अभिनेत्री ईशा केसकरच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री ईशा केसकर ही छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ईशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. नुकतेच ईशानं तिच्या खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. ईशाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ईशानं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील काम केलं. मी गालिब, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये ईशानं काम केलं आहे.