सैराट फेम अर्चीचं नवं फोटोशूट सिंपल लूकमध्ये शेअर केले फोटो रिंकू मागील काही दिवसांपासून झुंड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त रिंकू वेस्टर्नच नाही तर विविध प्रकारच्या लूकमध्ये फोटो शूट करते. झुंडच्या प्रमोशन निमित्ताने आकाश आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र तिने काही दिवसांपूर्वी इंडियन ड्रेसमध्ये देखील फोटो शेअर केले होते. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे. चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्य इन्स्टाग्रामवर रिंकूचे 5 लाखांच्या घरात फॉलोवर्स रिंकूचं महाराष्ट्रीयन लूकमधील हा फोटो अनेकांना आवडला