अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) कोणत्याही नवोदित अभिनेत्रीपेक्षा कमी नाही



श्वेता तिवारी दोन मुलांची आई आहे मात्र, तिची दिलखेचक अदा तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारी आहे



वयाच्या 41 व्या वर्षीही श्वेता स्वत:च्या आरोग्याची खूप काळजी घेते



ती नेहमी चाहत्यांबरोबर तिच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करत असते



श्वेताने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत



यामध्ये ती ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे



श्वेता तिवारीला खरी ओळख 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेतून मिळाली



यानंतर ती अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये ही ती झळकली असून आहे. तिने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलं आहे