आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

सोशल मीडियावर प्राजक्ताला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे.

प्राजक्ता सतत तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

प्राजक्ताने तिचा एक खणखणीत लूक शेअर केलाय.

प्राजक्ताचा मोठं कुंकू आणि नऊवारी साज सर्वांच्या पसंतीस उतरलाय.

(Photo Credit : prajakta_official/Instagram)

(Photo Credit : prajakta_official/Instagram)