बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच तिनं ब्लॅक नेटेड ड्रेस आणि बोटात गोल्डन रिंग्स अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. सारानं शेअर केलेल्या या फोटोला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. सारा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या लूकच्या चर्चा नेहमी होत असतात. साराचा काही दिवसांपूर्वी अतरंगी रे हा चित्रपट प्रदर्शित झाला.