अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 42 व्या वर्षी सुंदर दिसते. श्वेताने वजन आणखी कमी केल्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे काही दिवसांपूर्वी श्वेताने बिकिनीवरील फोटो पोस्ट केले होते. या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत होती. पिंक बिकिनीत श्वेताने स्विमिंग पूलमध्ये धमाल केली. मुलगा रेयांशसोबत तिने सुट्टी एन्जॉय केली. त्यानंतर श्वेताने पुन्हा एकदा साडीतील फोटो शेअर केले आहेत श्वेताने पर्पल शिमरी साडी परिधान करत फोटोशूट केले आहेत साडीच्या बॉर्डरवर पर्पल मोतींनी हेवी हॅण्ड एम्ब्रॉयड्री वर्क केले होते त्याशिवाय हेवी वर्क असलेला मॅचिंग ब्लाउज होता. चोकर नेकपीसने लूक पूर्ण केला मोकळे केस, न्यूड मेकअपने श्वेताचा आणखीच सुंदर दिसत होती.