बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराना 13 व्या स्थानी 15 व्या स्थानी अभिनेत्री अनुष्का शर्माची ब्रँड व्हॅल्यू 41.7 मिलियन डॉलर अभिनेत्री कियारा अडवाणीची ब्रँड व्हॅल्यू 38.3 मिलियन डॉलर इतकी आहे, 16 व्या स्थानी आहे अभिनेत्री करिना कपूरची ब्रँड व्हॅल्यू 36.5 मिलियन डॉलर इतकी आहे, 17 व्या स्थानी आहे अभिनेता कार्तिक आर्यन याची ब्रँड व्हॅल्यू 36.5 मिलियन डॉलर इतकी आहे दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जन याची ब्रँड व्हॅल्यू 31.4 मिलियन डॉलर इतकी आहे अभिनेत्री सारा अली खानची ब्रँड व्हॅल्यू 28.0 मिलियन डॉलर इतकी आहे अभिनेता वरुण धवन याची ब्रँड व्हॅल्यू 28.0 मिलियन डॉलर इतकी आहे रश्मिकाची ब्रँड व्हॅल्यू 25.3 मिलियन डॉलर इतकी असून रश्मीका 25 व्या स्थानी आहे