श्वेता तिवारी आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

मात्र, काही काळापासून अभिनेत्री तिच्या प्रोजेक्ट्समुळे तसेच तिच्या लूकमुळे चर्चेत आहे.

तिची स्टाईल बघता असे म्हणता येईल की, ही अभिनेत्री काळानुसार अधिकच हॉट होत आहे.

अभिनेत्रीचे नवीन लूक जवळपास दररोज पाहायला मिळत आहेत.

आता ताज्या फोटोशूटमध्ये श्वेताने लाल साडी नेसून धुमाकूळ घातला आहे

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

त्याचवेळी अभिनेत्रीच्या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

विशेष म्हणजे श्वेता तिवारी सध्या तिच्या टीव्ही शो 'मैं हूं अपराजिता'मुळे चर्चेत आहे.

या मालिकेत ती सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय अभिनेत्री तिच्या डिजिटल डेब्यूमुळे देखील चर्चेत आली आहे.