जगभरात हिवाळी ऋतुच्या आगमनाने थंडीचं वातावरण भारतातील बर्फाळ प्रदेशातही हिमवर्षाव हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवर्षाव हिमवर्षावामुळे हिमाचल प्रदेशात रस्त्यांवर बर्फाची चादर विविध मार्केटमध्येही हिमवर्षाव हिमाचल प्रदेशात गेलेले पर्यटक सुखावले हिमवर्षावामुळे रस्त्यांवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता हिमाचल प्रदेशांतील विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल P.C. : ANI