मुंबईत समुद्राची पातळी वाढू लागल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान होणार



कोस्टल रोडमुळे भरती-ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीवर जगणाऱ्या स्थानिक जनजीवनाला धोका



2050 सालापर्यंत होणारे नुकसान सुमारे 49 ते 50 बिलियन डॉलर असण्याचा अंदाज



मुंबईसह उपनगरातील मोठ्या लोकसंख्येला पुराचा मोठा धोका



पुरामुळे 2050 पर्यंत सर्वाधिक नुकसान होणाऱ्या मोठ्या 20 शहरांमध्ये आशियातील मुंबईसह 13 शहरांचा समावेश



ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाचा वेग असाच कायम राहिल्यास एकट्या मुंबईत 2050 सालापर्यंत 162 बिलियन डॉलर नुकसान होण्याचा अंदाज,



2070 सालापर्यंत नुकसानीत 2.9 पटीनं वाढ होण्याची शक्यता



IPCC अहवाल: हवामान बदलाचा मुंबईला बसणार मोठा फटका