दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचे देशभरात चाहते आहेत. त्यामुळे तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते.

पुजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये पुजाने हिरव्या रंगाचा वनपीस घातला आहे.

या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

पुजाचा आगामी सिनेमा सुपरस्टार प्रभाससोबत लवकरच प्रदर्शित होणार आहे.

पुजा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये फोटो पोस्ट करत असते.

वेस्टर्नसह ट्रे़डिशनल ड्रेसेसमध्येही ती फोटो पोस्ट करते.

(photo:hegdepooja/ig)