श्रीलंकेविरुद्ध दमदार फलंदाजीमुळे श्रेयसने 27 क्रमांकाची उडी घेत 18 व्या स्थानावर सुमार कामगिरीमुळे विराट 10 क्रमांकावरुन थेट 15 व्या स्थानावर रोहितही टॉप 10 मध्ये नसून 13 व्या क्रमांकावर पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम तिसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर इंग्लंडता डेविड मलान न्यूझीलंडचा डेवोन कॉन्वे पाचव्या नंबरवर केएल राहुल हा भारताचा केवळ एकच फलंदाज रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये 10 व्या क्रमांकावर