रोहन श्रेष्ठानं इन्स्टाग्रामवर श्रद्धा कपूरचे काही लेटेस्ट फोटो शेअर केलेत जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताहेत श्रद्धा कपूर एखाद्या परीप्रमाणे दिसतेय तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातोय श्रद्धा कपूर नेहमीच आपल्या एथनिक इंस्पिरेशननं चाहत्यांना आकर्षित करत असते तिनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटनं इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय रोहन श्रेष्ठानं आपल्या इंन्स्टाग्रामवर श्रद्धाचे पेस्टल फ्लोरल लेहेंग्यातील फोटो शेअर केलेत लेटेस्ट फोटोंमध्ये श्रद्धा ग्रीनहाऊसमधील काचेच्या छोट्या घरात बसून पोज देतेय या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर मिनिमम मेकअपमध्ये दिसून येतेय श्रद्धाच्या लूकची जेवढं कौतुक करावं तितकं कमीच