Image Source: (Photo Credit : PTI)

भगवा एकच... आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा! (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

दुसऱ्या शिवसेनेचा भगवा आम्हाला मान्य नाही आणि भाजपचं फडकं तर अजिबात नाही.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

राम भरोसे नको, हिंमत असेल तर ‘काम भरोसे’ मतं मागा.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

‘तोडा, फोडा आणि राज्य करा‘ ह्या इंग्रजांच्या नीतीचा वापर आज भाजप करतंय.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मी मोदींचा विरोधक नाही, मी हुकूमशहाचा विरोधक आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

योजेनेची कबुतरं उडवायची आणि मतदाराला टोप्या घालायच्या, हेच सध्या देशात सुरू आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

‘खोट्याचा पाठी सोटा‘ आपल्याला हाणावाच लागेल!(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

ह्या बोक्यांना अजून माहीत नाही; तुम्ही जे सत्तेचं दूध डोळे मिटून पिताय, त्याकडे संपूर्ण जग पाहतंय.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा काय आहे हे आम्ही लाल किल्ल्यावर फडकवून दाखवू, ही आमची प्रतिज्ञा आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

‘आवाज कुणाचा‘ हा आवाज दिल्लीकरांच्या कानावर आदळला पाहिजे!(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यांना कळलं पाहिजे महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा नाही शूरांचा, मर्दांचा (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रदेश आहे.(Photo Credit : PTI)