आता मी थांबणार नाही



आता मी मैदानात दिसणार



आता पडणार नाही,पाडणार



माझं सर्वस्व हे माझ्या जनतेचं



मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते



गोरगरिबांना न्याय मिळवून देणारच



माझा आवाज आता कोणी दाबू शकणार नाही



मी लोकांचे पैसे नाही, आशीर्वाद मात्र नक्की घेणार



कार्यकर्त्यांचे उपकार कधी फेडू शकत नाही



निवडणुकीत पडले तरी चालेल, पण तुमच्या नजरेतून पडायला नको



Thanks for Reading. UP NEXT

निलेश राणे यांचा मोठा निर्णय!

View next story