'लागीरं झालं जी' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. शिवानीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'शीतल'ची भूमिका साकारून शिवानीने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकतंच शिवानीने एक नवं फोटोशूट केलं आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे चांगलेच व्हायरल होत आहेत. शिवानीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:@shivanibaokar/IG)