हृताने शेअर केला साखरपुड्यातला 'तो' हळवा क्षण; पाहा फोटो

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा साखरपूडा पार पडला.

त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहेत.

हृताने नुकताच हा फोटो शेअर केलाय ज्यात ती इमोशनल झालेली दिसतेय.

मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.

ह्रता आणि प्रतीकच्या सोशल मीडियावरील पोस्टला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळते.

ह्रताने शेअर केलेल्या साखरपूड्यामधील फोटोला कमेंट करून तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

ह्रताच्या 'मन उडू उडू झालं' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


(photo: @hruta12/IG)