आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास अखेर पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे.

या आधी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास नाकारण्यात आली होती.

सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाते मग शिवजयंतीबाबत भेदभाव का

असा सवाल उपस्थित करत संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानंतर आता पुरातत्व खात्याने ही परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकारकडून

आग्रा किल्ला परिसरात यंदा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे 11 नोव्हेंबर 2022 पासून या परवानगीसाठी प्रयत्न केले जात होते