बॉम्बे फॅशन वीक 2022 च्या शेवटच्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या स्टाईलने रॅम्पवर जलवा दाखवला वयाच्या 46 व्या वर्षीही शिल्पा शेट्टीचे सौंदर्य पाहायला मिळालं रॅम्पवर शिल्पा शेट्टीने आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करत प्रत्येकाच्या नजरा खिळवून ठेवल्या शिल्पा शेट्टीने डिझायनर गोपी वैद्यसाठी रॅम्प वॉक केला यावेळी शिल्पाने आयव्हरी बेसचा लेहेंगा, चोली घातली होती, ज्यावर निळ्या आणि लाल रंगामध्ये वर्क केलं होतं गोपी वैद्य यांनी 2022 चे समर कलेक्शन 'माराकेश' नावाने लाँच केलं या आउटफिटमध्ये शिल्पा शेट्टी खूपच सुंदर दिसत होती या लेहेंग्यासह शिल्पाने स्मोकी आय मेकअप आणि कर्ली हेअर स्टाईल केली शिल्पा शेट्टीला रॅम्पवर ग्लॅमरस स्टाईलमध्ये पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या फॅशन शोदरम्यान शिल्पा शेट्टीने एकापेक्षा एक पोझ दिली. शिल्पाने तिच्या किलर लूकने लाइमलाइट लुटली शिल्पा शेट्टीने 'हंगामा 2' चिभपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं आहे शिल्पा लवकरच 'निकम्मा' या चित्रपटात झळकणार आहे