ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी म्हणणारे शरद पवार हे खरे साखर उद्योगाचे लाभार्थी : राजू शेट्टी



नितीन गडकरी हेच खरे साखर उद्योगाचे लाभार्थी : राजू शेट्टी



राज्यातील वातावरण खराब करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न : राजू शेट्टी



शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, त्यामुळं उभे पिके जळत आहेत : शेट्टी



शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतात उभा असल्याने शेतकरी अडचणीत : शेट्टी



राज ठाकरे व महाविकास आघाडी यांची नुराकुस्ती



ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी म्हणणारे शरद पवार हेच खरे साखर उद्योगाचे लाभार्थी : राजू शेट्टी



नितीन गडकरी हेच खरे साखर उद्योगाचे लाभार्थी : राजू शेट्टी



नितीन गडकरी यांचे अनेक साखर कारखाने असल्याचे शेट्टी म्हणाले



शरद पवारांचे राजकारण हे साखर उद्योगावर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आहे : राजू शेट्टी