मला शेती नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी दिसते : मुख्यमंत्री



शेतकऱ्यांना हमी भाव नव्हे तर हमखास भाव मिळाला पाहिजे



अन्न दाता सुखी असेल तर देशही सुखी राहतो



शेतकरी संकटाच्या काळातही वेगवेगळे प्रयोग करत असतात



जो संपूर्ण देशाला जगवतो त्याच जगणं सुसह्य करणं हेच आमच्या सरकारचं काम



उद्या कोणत्या पिकाला मागणी येणार हे ओळखून पीकं लावली पाहिजे



शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे सरकारचा बहुमान



शेतकऱ्यांना हमीभाव नव्हे तर हमखास भाव मिळाला पाहिजे



कृषी, क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज नाशिकमध्ये सन्मान



उद्या कोणत्या पिकाला मागणी येणार याचा शेतकऱ्यांनी अभ्यास करावा