शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत शिल्पाने एका फॅशन ब्रँडसाठी नवे फोटोशूट केले आहे या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाच्या मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली फॅशनिस्टा शिल्पा शेट्टी या जबरदस्त आउटफिटमध्ये सुंदर दिसत होती सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी कधी तिच्या पारंपारिक लूकमध्ये, तर कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवतारातील फोटो शेअर करत असते. शिल्पा शेट्टीच्या स्टाईलची नेहमीच चर्चा पाहायला मिळते शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे