शिल्पा शेट्टीचा ग्लॅमर्स लूक चर्चेत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल निकम्माच्या टायटल ट्रॅकच्या लाँचिंग इव्हेंटला शिल्पाने उपस्थिती दर्शवली लॉचिंग इव्हेंटमध्ये शिल्पा कूल दिसत होती. पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मल्टी स्कर्टमध्ये शिल्पा सुंदर दिसत होती. शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पाची फिटनेस प्रत्येक फोटोंमधून दिसते. शिल्पा फिटनेसवर विशेष लक्ष देते फिटनेससाठी शिल्पा दररोज योग करते त्याशिवाय वर्कआऊटही करते