शिबानी दांडेकर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शिबानीने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता, गायक-दिग्दर्शक फरहान अख्तरसोबत लग्न केले.

शिबानी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते आणि दररोज तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते.

शिबानी दांडेकरने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये शिबानी दांडेकर हिरव्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करताना दिसत आहे.

ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्येही शिबानी दांडेकर अप्रतिम दिसत आहे.

शिबानीचा हा ग्लॅमरस अवतार पाहून तुम्हालाही तिच्या सौंदर्याची भुरळ पडेल.

(photo:shibanidandekar/ig)

(photo:shibanidandekar/ig)

(photo:shibanidandekar/ig)

(photo:shibanidandekar/ig)