वाढतं प्रदूषण आणि इंधनदर यामुळे ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर चालणाऱ्या कार्सचा पर्याय याच कारने मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेपर्यंत प्रवास केला शुभ्र पांढऱ्या रंगाच्या या कारमधून गडकरींनी केला प्रवास महागलेल्या इंधनावर हायड्रोजन इंधनाचा पर्याय ठरेल, असा गडकरींचा दावा संबधित कार टोयोटा कंपनी आणि किर्लोस्कर यांनी मिळून तयार केली आहे. ग्रीन हायड्रोजनच्या आधुनिक तंत्रज्ञानावर ही कार आधारीत नितीन गडकरींनी या कारमधून प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल गडकरी यांच्या हस्तेच या कारचं उद्घाटन करण्यात आलं होतं.