रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणातील वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे रिफायनरी विरोध करणाऱ्यांचा राजापूरमध्ये मोर्चा रिफायनरीसाठी राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव नाणार येथील प्रस्तावित जागेला मोठा विरोध राज्य सरकारचे केंद्राला फेब्रुवारीत पत्र रिफायनरीसाठी 13 हजार एकर जागा देण्याचे आश्वासन बंदरासाठी 2414 एकर जागा देण्याचे आश्वासन कोकणातील जैवविविधता, फळबागा, मासे या प्रकल्पामुळे धोक्यात येण्याची भीती