अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा इंडस्ट्रीत तिच्या दबंग शैलीसाठी ओळखली जाते. सोनाक्षी सिन्हा तिच्या अभिनयासोबतच बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हाने आता तिच्या बॉस लेडी लूकचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की सोनाक्षी सिन्हाने अतिशय सुंदर मस्टर्ड कलरचा ड्रेस परिधान केला आहे. अधिकृत वेबसाइटवर या ड्रेसची किंमत 28 हजार रुपये आहे. सोनाक्षी सिन्हा तिच्या लूक, स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. (Instagram/@aslisona) (Instagram/@aslisona) (Instagram/@aslisona)