अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते
ABP Majha

अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते

बिग बॉस 13 मधून शहनाजला वेगळी ओळख मिळाली. या शोनंतर शहनाजने मागे वळून पाहिले नाही
ABP Majha

बिग बॉस 13 मधून शहनाजला वेगळी ओळख मिळाली. या शोनंतर शहनाजने मागे वळून पाहिले नाही

शहनाज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती चाहत्यांसाठी काहीतरी शेअर करत असते
ABP Majha

शहनाज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती चाहत्यांसाठी काहीतरी शेअर करत असते

शहनाजने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
ABP Majha

शहनाजने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

ABP Majha

या फोटोंवरून कुणाचीही नजर हटवणार नाही

ABP Majha

शहनाजने फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव सुरू केला आहे

ABP Majha

शहनाजने पिंक कलरच्या साडीसोबत साधा नेकपीस घातला असून तिने खुले केस ठेवले आहेत

ABP Majha

या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने अगदी हलका मेकअप केला आहे, ज्यामुळे ती अधिक सुंदर दिसत आहे

ABP Majha

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे तुटली होती, पण आता ती स्वतःची काळजी घेत कामावर परतली आहे

ABP Majha

ती लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहे