भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत करतोय सुट्टी एन्जॉय



पत्नी संजनासोबतचे फोटो केले शेअर



वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यांत विश्रांतीवर असल्याने बुमराह सुट्टीवर



संजना गणेशनही आघाडीची स्पोर्ट्स अँकर



संजना आणि जसप्रीतचा प्रेमविवाह



2019 च्या विश्वचषकादरम्यान जडला एकमेंकांवर जीव



जसप्रीत आणि संजना अत्यंत साध्यालूकमध्ये



मागील वर्षी 15 मार्चला अडकले विवाहबंधनात



बुमराह लवकरच मैदानात परतणार