‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री रुबिना दिलैक टीव्हीवर नेहमीच सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारताना दिसली आहे.



पण, नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे बिकिनीतील फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवला आहे.



रुबिनाचा हा बोल्ड लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये रुबिना दिलैकने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.



रुबिना अनेकदा पारंपारिक लूकमध्ये दिसते. मात्र, तिला तिच्या चाहत्यांनी अशा बिकिनी लूकमध्ये क्वचितच पाहिले असेल.



अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. यावेळी ती पूलमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसली.



रुबिनाच्या या फोटोंना भरपूर लाईक्स मिळत आहेत. तिचे चाहते तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट करत आहेत.