अभिनेत्री शहनाज गिल



तिच्या लूकमुळे ती अनेकदा चर्चेत



पंजाबची कतरिना कैफ म्हणून प्रसिद्ध



शहनाज गिल कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत



शहनाजचे लेटेस्ट फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे



लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.



शहनाजच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत



शहनाजच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.



बिग बॉस' या कार्यक्रमाच्या 13 व्या सिझनमुळे लोकप्रियता मिळाली.



'हौसला रख' हा तिचा पंजाबी चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला



सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात दिसणार