सध्या ब्रम्हास्त्र सिनेमामुळे मौनी कमालीची चर्चेत आहे.

तिने सिनेमांत कमाल अॅक्टिंग केली आहे.

ज्यामुळे सध्या तिची बरीच चर्चा सुरु आहे.

ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

तिला भटकंतीचीही फार आवड असल्याने ती सतत फिरत असते.

ती कायम हॉट फोटो शेअर करत असते.

यावेळी कधी वेस्टर्न तर कधी ट्रेडीशनल फोटो शेअर करते.