अभिनेत्री शहनाज गिल



प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.



शहनाज गिलचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला



शहनाजने काही फोटो शेअर केले आहे



या फोटोंमध्ये शहनाजचा किलर स्वॅग पाहायला मिळत आहे.



शहनाजने मरुन ट्यूब टॉप आणि व्हाईट हाय वेस्ट पँट घातली आहे.



मोकळे केस, हाय हिल्स आणि गॉगलमुळे शहनाजचा कूल अंदाज



शहनाजच्या ग्लॅमरज आणि किलर अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत.



शहनाज गिलला बॉलिवूडचा भाई म्हणजेच सलमान खान चित्रपटसृष्टीत लाँच करणार आहे



शहनाजच्या बॉलिवूड पदार्पणामुळे तिचे चाहते खूप खूश आहेत.