आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी माधुरी दीक्षित. वाढत्या वयासोबतच माधुरीच्या सौंदर्यात अधिकाधिक भर पडत आहे माधुरी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करते अलिकडेच माधुरीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. माधुरीच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली