भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकने तिचा जिम लूक शेअर केला आहे. नेहा मलिक हॉटनेसच्या बाबतीत कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देण्यात मागे नाही. भोजपुरी सिनेमातील अभिनेत्रींनी बोल्डनेस आणि हॉटनेसच्या बाबतीत इतर कोणत्याही भाषेतील आणि बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकले आहे. बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसह तिच्या अभिनयामुळे नेहा मलिक चर्चेत असते. नेहा जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर नेहाचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत. नेहा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आताही तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांकडून नेहाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या फोटोंमध्ये नेहाने हिरव्या रंगाचा ट्रॅक सूट घातला आहे.