अभिनेत्री शर्वरी वाघ हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री शर्वरी वाघने नुकतेच बंटी और बबली 2 मध्ये काम केलेय शर्वरी वाघ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. शर्वरी इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत फोटो शेअर करते. सध्या शर्वरी चर्चेत आलीये तिच्या हॉट फोटोशूटमुळे शर्वरीच्या नव्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव पडत आहे. चाहत्यांना शर्वरीच्या अदा आवडतात शर्वरीच्या दिलखेचक अदा व्हायरल, शर्वरीच्या स्माईलवर लाखो चाहते फिदा या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. (photo: sharvari/ig)