काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन राहुल गांधीही दिल्लीच्या विजय चौकात इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरु केलंय इतिहासात अशी महागाई कधीच झालेलं नाही. सरकारचा अंजेडा साफ असून त्यांना गरीबांकडून पैसे लुटायचे आहेत : राहुल गांधी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मागील काही दिवसांत झपाट्याने वाढत आहेत. 31 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान 'महागाई मुक्त भारत' आंदोलन करण्यात येणार 2 ते 4 एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन 7 एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक