शुभम राजेंद्र नाईक असे या तरुण शेतकऱ्याचे नाव पारंपरिक शेतीला फाटा देत यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा 'अश्वगंधा' शेतीचा प्रयोग पाच ते सहा महिन्यांत या वनस्पतीचे उत्पादन होते एका एकरात साधारणपणे तीन ते चार क्विंटल मुळांचे उत्पादन निघते जगातील सुमारे 30 देशांमध्ये या वनस्पतीचे उत्पादन घेतले जाते अश्वगंधाच्या मुळांचा वापर औषधीसाठी केला जातो अश्वगंधा ही आयुर्वेदिक उपचारातील अतिशय महत्त्वाची वनस्पती शक्तिवर्धक, पचनशक्ती वाढवण्यात तसेच रोगप्रतिकारक म्हणूनही अश्वगंधाचा वापर