आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी शेअर बाजारात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

देशांतर्गत शेअर बाजारात आज संमिश्र व्यवसाय पाहायला मिळत आहे.

आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये सुरुवातीला थोडी वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे निफ्टीची सुरुवात थोड्या घसरणीने झाली.

देशांतर्गत शेअर बाजाराला जागतिक बाजारातून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने भारतीय शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी व्यवहाराला घसरणीसह सुरूवात झाली.

सध्या सेन्सेक्स 159.11 अंकांच्या घसरणीसह 60682.77 अंकांवर व्यवहार करत आहे.

दुसरीकडे, निफ्टी 58.65 अंकांच्या घसरणीसह 17795.40 अंकांवर व्यवहार करत आहे.

आज निफ्टी 17812 च्या अंकांवर तर सेन्सेक्स 60350 अंकांवर उघडला.

आज शेअर बाजारात ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयटीसी, अदानी पोर्ट हे शेअर्स तेजील व्यवहार करताना दिसत आहेत.

एचडीएफसी लाईफ, टाटा स्टील, डीवीस्लॅब या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तसेच अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणही सुरुच आहे.