आज सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार गडगडल्याचं दिसून येत आहे.

जागतिक मंदीचं सावट भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

आज शेअर बाजार सुरु होताच सलग सहाव्या दिवशी सेन्सेक्ससह निफ्टीही घसरला आहे.

सेन्सेक्स 350 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीही 100 अंकांच्या घसरणीसह 16,860 वर व्यवहार करत आहे.

घसरणीसह सुरुवात झालेल्या शेअर बाजार गडगडण्याचं सत्र सुरुच आहे.

सध्या सेन्सेक्स 328 अंकाच्या म्हणजेच 0.52 टक्क्यांनी घसरला असून 57,256 वर व्यवहार करत आहे.

तसेच निफ्टी 111 अंकानी म्हणजेच 0.66 टक्क्यांनी घसरला असून 16,860 वर व्यवहार करत आहे.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बंद झाल्यामुळे जागतिक बाजारावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे.

सुरुवातीच्या सत्रात बीपीसीएल, टायटन, पावरग्रीड, नेस्ले इंडिया हे शेअर्स नफ्यासह व्यवहार करत आहेत.

हिंदाल्को, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक आणि ओएनजीसी हे शेअर्स तोट्यात आहेत.