शेअर बाजार दररोज नवनवे विक्रम प्रस्थापित करतोय कालच्या ऐतिहासिक उसळीनंतर आजही शेअर बाजारात पुन्हा तेजीत भारतीय शेअर बाजाराने गाठला पुन्हा नवा उच्चांकी स्तर सेन्सेक्स 65 हजार 500 पार, 300 हून अधिक अंकांची उसळी निफ्टी देखील 80 अंकांनी वधारत 19 हजार 400 पार बँक निफ्टी देखील आज तेजीत आज बँक निफ्टी 45,300 पार शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी विक्रमी उच्चांकी पातळीवर शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये उसळी पाहायला मिळालेली