तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केलेत.
ABP Majha

तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केलेत.

देशातील तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता अपडेट करतात.
ABP Majha

देशातील तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता अपडेट करतात.

आजचे नवे दर जारी करण्यात आले असून आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत.
ABP Majha

आजचे नवे दर जारी करण्यात आले असून आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत.

देशात 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

देशात 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर व्यवहार करत आहे.

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.