शेअर बाजाराची धमाकेदार ओपनिंग

सेन्सेक्स 65 हजारांच्या पार, 300 हून अधिक अंकांची उसळी

निफ्टी 85 अंकांनी वधारत 19 हजार 274 वर

निफ्टीनं पहिल्यांदाच 19250 चा टप्पा पार

निफ्टी बॅंक निर्देशांक 45 हजारांच्या पार

बँक निफ्टीनं पहिल्यांदाच 45,000 चा टप्पा

पुन्हा एक नवा उच्चांक प्रस्थापित

शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकी पातळीवर

शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये उसळी पाहायला मिळालेली