आज शेअर बाजारात संमिश्र व्यवहार पाहायला मिळत आहे.

सेन्सेक्सनं (Sensex) उसळी घेतली असली तरी निफ्टी (Nifty 50) मात्र घसरला आहे.

सेन्सेक्स किंचित वाढीसह व्यवहार करत असून निफ्टीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतीय शेअर बाजाराला जागतिक बाजारातून कोणताही पाठिंबा मिळत नाही.

मेटल आणि आयटी शेअर्समध्ये घसरणी झाली आहे. तर ऑटो सेक्टरचे शेअर्स काहीसे तेजी असल्याचं चित्र सुरुवातीच्या सत्रात आहे.

आज सुरुवातीच्या सत्रात एम अँड एम, टाटा मोटर्स, टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एल अँड टी हे शेअर्स तेजीत आहेत.

तसेच एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, विप्रो सन फार्मा, मारुती आणि आयटीसी हे शेअर्स चांगली कमाई करताना दिसत आहेत.

आज कोटक बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, रिलायन्स, टायटन या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

शिवाय, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट एचसीएल, एसबीआय या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून येत आहे.