भारतीय शेअर बाजार सलग सातव्या दिवशी (27 फेब्रुवारी) घसरणीसह बंद झाला



सेन्सेक्स 175 अंकांच्या घसरणीसह 59,288 अंकांवर स्थिरावला



निफ्टी 73 अंकाच्या घसरणीसह 17,392 अंकांवर बंद झाला



सेन्सेक्समधील 30 पैकी 11 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली



निफ्टी 73 अंकाच्या घसरणीसह 17,392 अंकांवर बंद झाला



इन्फोसिस, टाटा मोटर्स, टीसीएस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आदी शेअर दरात घसरण



डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी कमकुवत झाला असून 82.84 वर स्थिरावला



पॉवरग्रीड, ICICI बँक, कोटक महिंद्रा, SBI, HDFC, NTPC मध्ये तेजी दिसली



सूचीबद्ध असलेल्या 2511 कंपन्यांचे शेअर दर घसरले. तर, 944 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.



बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या दोन लाख कोटींचा चुराडा झाला