आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात संथ सुरुवात पाहायला मिळत आहे.

संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी दबावाखाली आहेत.

बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्यवहारात संथ व्यवहार पाहायला मिळत आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 100 अंकांनी वाढीसह सुरु झाला. मात्र, त्यानंतर विक्री सुरू झाली आणि सेन्सेक्स गडगडला.

सध्या सेन्सेक्स 48.56 अंकांनी घसरून 57,876.72 अंकांवर पोहोचला आहे. निफ्टी 25.75 अंकांनी घसरून 17,051.15 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात आयटी शेअर्स मजबूतीसह व्यवहार करताना दिसत आहेत.

सुरुवातीच्या व्यवहारात, डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी घसरून 82.24 रुपयांवर बंद झाला.

आज बाजारात इन्फोसिस, टीसीएस (TCS), विप्रो, आयटीसी (ITC), इंडसइंड बँक, कोटक बँक, कोटक बँक, पावरग्रीड, एचसीएल टेक, एल अँड टी हे शेअर्स तेजीत आहेत.

आज हिंदुस्थान युनिलिव्हर, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा महिंद्रा अँड महिंद्रा, मोटर्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, सनफार्मा, नेस्ले, टायन, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.