भारतीय शेअर बाजाराची आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज घसरणीसह सुरुवात झाली आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्यात व्यवहार करत आहेत. बीएसई सेन्सेक्स 500 अंकांनी घसरून 57,391 वर आहे.

तर, एनएसई निफ्टी 170 अंकांनी घसरून 16,922 वर व्यवहार करत आहे.

आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह निराशाजनक झाली आहे.

आज सुरुवातीच्या सत्रात शेअर बाजार उघडताच बीएसई निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 350 हून अधिक अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळालं.

याशिवाय एनएसई निर्देशांक निफ्टीमध्येही बाजार उघडताच 17000 च्या खाली घसरला. बँक निफ्टी 39300 च्या खाली आला.

आयटी शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे शेअर बाजार दबाव वाढला असून बाजार कोसळत आहे.

अदानी एंटरप्रायझेस, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस आणि इंडसइंड बँक शेअर्स सर्वाधिक तोट्यात आहेत.

बीपीसीएल, दिवीज लॅबोरेटरीज, टायटन, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि ओएनजीसी शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.