आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असताना शेअर बाजारात चांगली सुरुवात आहे.

आज बाजारात सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड पाहायला मिळत आहे.

बुधवारी सेन्सेक्स 451.27 अंकांच्या वाढीसह 60,001.17 अंकांच्या पातळीवर उघडला.

तसेच, निफ्टीची उसळी पाहायला मिळाली आजच्या सत्रात निफ्टीने 17,811.60 अंकांवर व्यवहार केला.

सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वाढून 81.78 वर पोहोचला आहे.

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. BSE चा सेन्सेक्स 411 च्या वाढीसह 59,961.81 वर व्यवहार करत आहे.

NSE चा निफ्टी देखील 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 17,780 वर व्यवहार करत आहे.

बँक निफ्टीमध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे. बँक निफ्टी 1.06 टक्क्यांच्या वाढीसह 41,085.40 वर व्यवहार करत आहे.

ICICI बँकेत 2.28 टक्क्यांची जबरदस्त वाढ झालेली दिसत आहे.

कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआयचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.