दिवसभर अस्थिरता राहिल्यानंतर बाजार तेजी बंद झाला

सेन्सेक्स 142.43 अंकांनी वधारत 60,806.22 अंकांवर बंद झाला.

निफ्टी 21.80 अंकांनी वधारत 17,893.50 अंकांवर स्थिरावला.

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, इन्फोसिस, इंडसइंड, टीसीएसचे शेअर वधारले

मिड कॅप इंडेक्स तेजीसह आणि स्मॉल कॅप इंडेक्स घसरणीसह स्थिरावले.

भारती एअरटेल, अदानी एंटरप्रायझेस, सिप्ला, JSW स्टीलचे शेअर दर घसरले

डॉलरच्या तुलनेत रुपय आज दोन पैशांनी कमकुवत होत 82.51 वर स्थिरावला.

शेअर बाजार आज तेजीसह बंद झाला. मात्र, गुरुवारी बाजार भांडवलात घट झाली आहे.

बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल घटले असून 268.45 लाख कोटी इतके झाले

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे जवळपास 17000 कोटींचे नुकसान झाले